अर्थ : रूप, गुण, सानिध्य किंवा कामवासनेमुळे स्त्री आणि पुरूष जातीतील प्राण्यांमध्ये निर्माण झालेले एकमेकांबद्दलचे स्नेह.
उदाहरणे :
हीर-रांझा, शिरी-फरहाद इत्यादींचे प्रेम अजरामर झाले आहे.
समानार्थी : प्रेम
प्रीती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. preetee samanarthi shabd in Marathi.